Sangli Ganeshotsav : आकर्षक सजावट, लक्षवेधी मूर्ती; पाहा तासगाव, शिराळा, खानापूर, इस्लामपुरातील बाप्पाची झलक

सकाळ डिजिटल टीम

तासगाव : येथील शिवशक्ती मंडळाची मूर्ती.

Sangli Ganeshotsav

शिराळा : येथील दत्त क्रीडा मंडळाची गणेशमूर्ती.

Sangli Ganeshotsav

खानापूर : येथील रेवणसिद्ध गणेशोत्सव मंडळाची फुलांची आरास आकर्षण ठरली.

Sangli Ganeshotsav

मालगाव : येथील मोरया ग्रुप मंडळाची नवसाच्या दगडूशेठ रुपातील मूर्ती.

Sangli Ganeshotsav

बिसूर : श्री वसंतदादा कला, क्रीडा मंडळाची दगडूशेठ हलवाई रुपातील मूर्ती.

Sangli Ganeshotsav

पलूस : गोंदिलवाडी फाटा येथील शिव वाॅरिअर्स गणेशोत्सव मंडळाची रथावर स्वार झालेली मूर्ती.

Sangli Ganeshotsav

इटकरे : येथील जय हनुमान मंडळाची हनुमान रुपातील आकर्षक मूर्ती.

Sangli Ganeshotsav

इस्लामपूर : येथील मानाचा पहिला गणपती अशी ओळख असलेल्या भाजी मार्केट गणेश मंडईची पाठीमागे बालाजी असलेली मूर्ती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganeshotsav