Sanjeeda Shaikh : तुझ्या प्रेमाच्या धुंदीत हरपले चाहते...

Anuradha Vipat

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री संजीदा शेख ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते

Sanjeeda Shaikh

सोशल मीडियावर सक्रिय

संजीदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sanjeeda Shaikh

सतत चाहत्यांच्या संपर्कात

संजीदा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sanjeeda Shaikh

लेटेस्ट फोटो

अशातच संजीदाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sanjeeda Shaikh

फोटो वायरल

संजीदाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sanjeeda Shaikh

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही संजीदाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sanjeeda Shaikh

हॉट लूक

या फोटोत संजीदा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjeeda Shaikh