टी-20 वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर सॅमसनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला....

Kiran Mahanavar

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या संघात स्थान मिळाले आहे.

Sanju Samson | Esakal

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅमसनला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. ऋषभ पंतसह त्याची संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड झाली.

Sanju Samson | Esakal

संघाची घोषणा झाल्यानंतर केरळच्या संजू सॅमसननं मल्याळममध्ये एक पोस्ट केली.

Sanju Samson | Esakal

इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टचा अर्थ 'घामानं अन् कष्टानं विणलेली जर्सी! असा आहे.

Sanju Samson | Esakal

सॅमसनने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Sanju Samson | Esakal

मात्र, काही कारणांमुळे त्याला खेळण्याच्या फार कमी संधी मिळाल्या.

Sanju Samson | Esakal

25 टी-20 मध्ये सॅमसनने 18.70 च्या सरासरीने आणि 133.09 च्या स्ट्राइक रेटने फक्त 374 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Sanju Samson | Esakal

भारताला स्पर्धेच्या अ गटात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि सह-यजमान यूएसए सोबत ठेवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson | Esakal