Sanskruti Balgude: आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा..

प्रणाली मोरे

संस्कृती बालगुडे सध्या तिच्या 'चौक' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे.

Sanskruti Balgude | Esakal

'देवमाणूस' फेम किरण गायकवाड या सिनेमाच्या माध्यमातून संस्कृतीसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय.

Sanskruti Balgude | Esakal

संस्कृती बालगुडे सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं सध्या ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Sanskruti Balgude | Esakal

संस्कृती बालगुडेनं ट्रेडिशनल पेहरावात शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत

Sanskruti Balgude | Esakal

संस्कृतीनं डोळ्यांनीच सगळ्यांना घायाळ केलं आहे.

Sanskruti Balgude | Esakal

संस्कृतीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या सौंदर्यांचे तोंडभरून कौतूक केलं आहे.

Sanskruti Balgude | Esakal

संस्कृती सिनेमातनं फारशी सक्रिय दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा वावर चांगला असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanskruti Balgude | Esakal