Sant Gadage Baba: `स्वच्छतादूताचे' स्मरण...

सकाळ डिजिटल टीम

मानवतावादी अवलिया :

गाडगे महाराजांनी लोकांना मानवात ईश्वर पाहण्याची शिकवण दिली. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी देणे हाच धर्म असल्याची शिकवण दिली.

gadage baba | esakal

स्वच्छता वारीचे जनक:

पंढरपूरच्या वारीला जाऊन मंदिरात न जाता हातात झाडू घेऊन बाबा स्वच्छता मोहीम राबवत असत.

gadage baba | esakal

संवादक कीर्तनकार :

गाडगे बाबा आपल्या संवादात्मक कीर्तनातून समाज जागृती करत. खुद्द बाबासाहेब आणि

प्र. के . अत्रे सुद्धा त्यांच्या कीर्तनाचे चाहते होते.

gadage baba | esakal

अशिक्षित राष्ट्र निर्माता :

बाबा स्वतः निराक्षर होते परंतु त्यांनी लोकांनी दिलेल्या देणगीतून अनेक विद्यालय सुरू करून आधुनिक राष्ट्राचा पाया रचला.

gadage baba | esakal

ज्योतिरावांच्या शैक्षणिक परंपरेचा चालक :

'सर्व अनर्थविद्येने केले' हा ज्योतिरावांचा संदेश लोकांमध्ये बिंबवून शैक्षणिक जागृती निर्माण केली. अडाणी माणूस आणि पशु यात फरक नाही असे बाबा सांगत.

gadge baba | esakal

थोर राष्ट्रसंत :

अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजात शिक्षणाचे बिजारोपण करणाऱ्या या राष्ट्रसंतास विनम्र अभिवादन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadage Baba | eSakal