Sant Gajanan Maharaj : संत गजानन महारांजाचे हे विचार दाखवतील नवी वाट

धनश्री भावसार-बगाडे

शेगावचे संत गजानन महाराज

शेगावचे संत गजानन महाराज हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या विचारांनी अनेकांना दिशा दाखवली, आयुष्य घडवले. असे काही विचार बघुया.

Sant Gajanan Maharaj | esakal

गजानन महाराज पालखी

आज गजानन महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.

Sant Gajanan Maharaj | esakal

प्रत्येक कणात माझा गजानन

कणांपासून सृष्टी बनली। त्यातील मी एक क्षुल्लक कण।। मात्र प्रत्येक कणात आहे। माझा गजानन..!!

Sant Gajanan Maharaj | esakal

ओढ माऊली दर्शनाची

कासावीस झालो आता विरह सहावेना । दर्शनाविना तुझ्या माऊली राहवेना..!!

Sant Gajanan Maharaj | esakal

गण गण गणात बोते

अधीर झाले मन आणखी वाट पहावेना।। ।।गण गण गणात बोते..!!

Sant Gajanan Maharaj | esakal

देवा उघडलेसी द्वार

देवा झाले तुझे उपकार। उघडलेसी तू द्वार।। तुझ्या दर्शनासाठी। आहोत आम्ही तय्यार..!!

Sant Gajanan Maharaj | esakal

गजाननाला अर्पण

माझे चित्त माझे मन।बोले जय गजानन।। जीवनातील प्रत्येक क्षण। गजाननाला अर्पण..!!

Sant Gajanan Maharaj | esakal

नमस्कार माझा गजाननाला

शेगाव गावी वसले गजानन l स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न ll म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला l नमस्कार माझा श्री गजाननाला ll

Sant Gajanan Maharaj | esakal

वंदन कोटी कोटी

ज्याचे नाम सदैव ओठी। त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी।।

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Gajanan Maharaj | esakal