सपना म्हणजे वयासोबत वाढत जाणारं सौंदर्य

रुपेश नामदास

सोशल मीडियावर सध्या एकच नाव सर्वाधिक लोकप्रिय आहे. ते म्हणजे सपना चौधरी.

Sapna Choudhary | esakal

सपनाच्या वेगवेगळ्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे.

Sapna Choudhary | esakal

सपनाच्या फोटोंना लाईक्स आणि त्यावर कमेंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Sapna Choudhary | esakal

भोजपूरी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झालेल्या सपनानं आता आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sapna Choudhary | esakal

सपनाच्या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी हा नेहमीच पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय असतो.

Sapna Choudhary | esakal

सध्या सोशल मीडियावर सपनाच्या फोटोंनी नेटकऱ्यांना प्रभावित केले आहे.

Sapna Choudhary | esakal

हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये सपना चौधरीचा चाहतावर्ग मोठा आहे.

Sapna Choudhary | esakal

सपनानं यापूर्वी देखील तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घातला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sapna Choudhary | esakal