Sapna Choudhary : कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली डान्स क्विन सपना...

Anuradha Vipat

सपना चौधरीचे युट्यूबरवर अनेक फॅन्स आहेत. सध्या तिनं कान्समध्ये डेब्यू केलं आहे.

Sapna Choudhary

सोशल मीडियावर सक्रिय

सपना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sapna Choudhary

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सपना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sapna Choudhary

लेटेस्ट फोटो

अशातच सपनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sapna Choudhary

फोटो वायरल

सपनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sapna Choudhary

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सपनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sapna Choudhary

हॉट लूक

या फोटोत सपना खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sapna Choudhary