Sara Ali Khan: त्या 'सारा'मुळं या सारा अन् शुभमनमध्ये बिनसलं?

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्या सर्वत्र आयपीएलची रणधुमाळी सुरु आहे. दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या आयपीएलचा आता शेवटचा सामना खेळला जाईल.

Sara Ali Khan | Esakal

मात्र यात शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला दिसत आहे. शुभमन गिलने आयपीएल 2023 मध्ये तिसरे शतक ठोकले आहे.

Sara Ali Khan | Esakal

मात्र यात शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला दिसत आहे. शुभमन गिलने आयपीएल 2023 मध्ये तिसरे शतक ठोकले आहे.

Sara Ali Khan | Esakal

सध्या सोशल मिडियावर त्याचीच चर्चा सुरु आहे. मात्र त्याच्या खेळी सोबतच तो आणखी एका कारणामुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे त्याच कारण आहे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान.

Sara Ali Khan | Esakal

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलसोबत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं नाव जोडलं जात होते. त्याच्या डेटिंगच्या अफवा वेगानं पसरत होत्या.

Sara Ali Khan | Esakal

दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा तेव्हा रंगली जेव्हापासून ते दोन-तीन प्रसंगी आउटिंगमध्ये एकत्र दिसले.

Sara Ali Khan | Esakal

मात्र आता पुन्हा दोघं चर्चेत आले मात्र यावेळी त्याच ब्रेकअप झालं असून शुभमन आणि सारा आधीच वेगळे झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Sara Ali Khan | Esakal

शुभमन गिल आणि सारा अली खान यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये असं काय बिनसलं की ते वेगळे झाले असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan | Esakal