साराच्या वाढदिवशी तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी बघा!

Vaishali Patil

लोकप्रिय

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही एक लोकप्रिय स्टार किड आणि अभिनेत्री आहे.

Sara Ali Khan Birthday:

सारा

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक असलेली सारा हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवलं आहे.

Sara Ali Khan Birthday:

12 ऑगस्ट 1995

सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी मुंबईत झाला.

Sara Ali Khan Birthday:

पहिल्यांदा कॅमेरा

जेव्हा सारा फक्त 4 वर्षांची होती त्यानंतर तिने पहिल्यांदा कॅमेऱ्याचा फेस केला होता. त्यावेळी ती एका जाहिरातीत दिसली.

Sara Ali Khan Birthday:

घटस्फोट

सारा 9 वर्षांची असतांना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी साराच्या आईला मुलांची कस्टडी मिळाली.

Sara Ali Khan Birthday:

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम

सारा अली खानचे आधी वजन खुप जास्त होते. तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आजार होता, त्यामुळे तिचे वजन खूप वाढले होते. नंतर तिने तिचे वजन कमी केले.

Sara Ali Khan

ग्रॅज्युएशन

साराने न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

Sara Ali Khan

सारा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांवर विश्वास ठेवते. ती मंदिरातही जाते आणि मशिदीतही प्रार्थना करते.

sara ali khan

चित्रपट

आता ती 'ए वतन मेरे वतन', 'मेट्रो... इन दिनों', 'मर्डर मुबारक' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sara ali khan | esakal