सारानं सार लक्षचं वेधलं! नजरचं हटेना Sara Ali Khan

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा चाहता वर्ग हा देशभर पसरला आहे.

Sara Ali Khan

तिचा स्वभावामुळे चाहत्यांना ती खूप आवडते आणि लोकांना तिच्याशी जोडायला आवडत.

Sara Ali Khan

याशिवाय ती पापाराझी किंवा चाहत्यांशी ज्या साधेपणाने वागते त्याचेही खूप कौतुक केले जाते.

Sara Ali Khan

ती इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे 

Sara Ali Khan

बरेच लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.

Sara Ali Khan

ती जिथे जाते तिथे तिला पाहण्यासाठी गर्दी जमते.

Sara Ali Khan

सारा अली खान विक्रांत मॅसीसोबत 'गॅसलाइट' मध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan