कामवाली बाई म्हटल्यावर सारा अली खानने दाखवली ग्लॅमरस स्टाईल

सकाळ डिजिटल टीम

साराने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.

लहान ट्यूब ड्रेस, उंच टाच, सैल नागमोडी केसमध्ये साराची स्टाईल धुमाकूळ घालत आहे.

साराची प्रत्येक स्टाइल चाहत्यांना खूप आवडते.

साराला कालपर्यंत लूकसाठी खूप ट्रोल केले गेले.

सारा रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती. तिथे तिचा लूक पाहून रणवीर, दीपिकाची कामवाली बाई म्हटले होते.

आता साराच्या या पोस्टला अल्पावधीतच ३ लाख ४० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

फायर आणि हार्ट इमोजी बनवून लोक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.