Sara Ali Khan : भाळलात तर नाही ना?

युगंधर ताजणे

सारा अली खानच्या सध्या व्हायरल झालेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sara Ali Khan Latest Photo News

यापूर्वी देखील साराच्या अनेक फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

Sara Ali Khan Latest Photo News

सोशल मीडियावर साराला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

Sara Ali Khan Latest Photo News

आता सारानं जे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sara Ali Khan Latest Photo News

भविष्यात साराचे वेगवेगळे प्रोजेक्ट नेटकऱ्यांच्या भेटीला येणार आहेत.

Sara Ali Khan Latest Photo News

तिचा विकी कौशलच्या चित्रपटानं नेटकऱ्यांना जिंकून घेतले होते.तो बॉक्स ऑफिसवरही हिट झाला होता.

Sara Ali Khan Latest Photo News

सारा ही काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक कारणामुळे देखील चर्चेत आल्याचे बोललं जात होतं.

Sara Ali Khan Latest Photo News

आता सारानं जे फोटोशुट केलं आहे ते तिच्या चाहत्यांना कमालीचं आवडलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan Latest Photo News