वैद्यकीय क्षेत्र की मॉडेलिंग; सारा नेमकं करणार काय?

धनश्री ओतारी

तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चा आहे.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

सारा तेंडुलकर शुभमनच्या अनेक पोस्टवर कमेंट करताना दिसते.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

परदेशात शिक्षण घेणारी सारा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

साराने युनिव्हरसीटी कॉलेज ऑफ लंडन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

साराने वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. आईप्रमाणे वैद्यकीय विषयात तिनं शिक्षण घेतलं आहे.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

तर कधी सारा मॉडलिंग करताना दिसते.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field

त्यामुळे तिच्या चाहत्यांना वैद्यकीय क्षेत्र की मॉडेलिंग; सारा नेमकं करणार काय? असा प्रश्न पडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Tendulkar career in modeling or in the medical field