Fashion Tips : साडी नेसताना चापूनचोपून निऱ्या घालण्याची झटपट ट्रिक; फिगरही दिसेल चांगली!

सकाळ डिजिटल टीम

आपण साडीमध्येही बराच काळ कम्फर्टेबल राहू शकतो.

Drape Perfect Saree | esakal

साडी परफेक्ट नेसली गेली तर ठिक नाहीतर आपला लूक फारच बिघडून जातो.

Drape Perfect Saree | esakal

साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाच्या २ गोष्टी असतात, त्या म्हणजे निऱ्या आणि पदर.

Drape Perfect Saree | esakal

साडी चापून चोपून राहते

निऱ्या परफेक्ट असतील तर साडीत आपली फिगरही चांगली दिसते आणि साडी बराच काळ आहे तशीच चापून चोपून राहते

Drape Perfect Saree | esakal

परफेक्ट निऱ्या

साडी नेसताना निऱ्या परफेक्ट याव्यात यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Drape Perfect Saree | esakal

सेफ्टीपिन

निऱ्या खोचण्याआधी त्या एकसारख्या करुन त्यांना एक सेफ्टीपिन लावून घ्यायची.

Drape Perfect Saree | esakal

निऱ्या आत खोचावे

त्यानंतर त्या आत खोचायच्या म्हणजे त्या हलत नाहीत आणि पुढे-मागेही होत नाहीत.

Drape Perfect Saree | esakal

पीन लावावी

पीन लावताना वरची एक प्लेट मोकळी सोडून पीन लावावी.

Drape Perfect Saree | esakal

अ‍ॅडजस्ट करता येते

म्हणजे निऱ्या आत खोचल्यावर ती प्लेट आपल्याला हवी तशी अ‍ॅडजस्ट करता येते.

Drape Perfect Saree | esakal

यामुळे निऱ्या आणि साडी अजिबात हलत नाही आणि परफेक्ट बसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drape Perfect Saree | esakal