बायकांसाठी खास फॅशन टिप्स, नागपंचमीला अभिनेत्रींचे हे लुक्स ट्राय करा

साक्षी राऊत

नागपंचमी सणासाठी स्पेशल लुक

नागपंचनीला स्पेशल लुकसाठी तुम्ही हे काही सेलिब्रिटी स्टाइल लुक ट्राय करू शकता.

Saree Look

अनुष्काची हिरवी साडी

नाजूक ठिपक्यांची साडी अनुष्काप्रमाणे तुमच्यावरही उठून दिसेल.

Saree Look

फॅन्सी स्टाइलचे ब्लाउझ

हल्ली अनेक फॅन्सी स्टाइलचे ब्लाउझ बाजारात मिळतात. तेव्हा तुम्हीसुद्धा असं लुक ट्राय करू शकता.

Saree Look

शिल्पा शेट्टीचं फॅन्सी ब्लाऊज

शिल्पा शेट्टीची पिवळी साडी आणि पफचे ब्लाऊज तुम्हाला जास्त उठून दिसेल.

Saree Look

सिंपल लुक

बॉर्डर साडी आणि सिंपल ब्लाऊज आणि बनच्या हेअरस्टाइसह तुम्ही सिंपल लुकही करू शकता.

Saree Look

प्रियंकाची रेड साडी

प्रियंका चोप्राची रेड वर्क बॉर्डर साडीसह सिंपल लुक तुम्ही ट्राय करू शकता.

Saree Look

डार्क ब्लू साडी

गडद निळ्या रंगाची साडीही सणाच्या दिवशी उठून दिसेल.

Saree Look

तुम्ही नागपंचमीला स्पेशल फोटोशूट करायचे असेल तर हे लुकसुद्धा तुम्हाला बेस्ट ठरेल.

Saree Look

नेटेड साडी

तुम्ही सणाच्या दिवशी नेटेड साडीसुद्धा ट्राय करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saree Look