Isha Keskar: केवड्याचं पान तू...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ईशा केसकर ही कायमच सक्रीय असते.

Isha Keskar | Esakal

मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकर सतत चर्चेत असते.

Isha Keskar | Esakal

गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री म्हणून ईशाला ओळखले जाते.

Isha Keskar | Esakal

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Isha Keskar | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Isha Keskar | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Isha Keskar | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isha Keskar | Esakal