सात्विकसाईराज! स्मॅश असा की तोडलं थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!

अनिरुद्ध संकपाळ

जोडीचा दबदबा

भारताची बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.

Satwiksairaj Rankireddy

भारताची अव्वल दुहेरी जोडी

सात्विकसाईराज आणि चिराग यांनी पुरूष दुहेरीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

Satwiksairaj Rankireddy

मोठा कारनामा

याच भारताच्या दुहेरी जोडीतील सात्विकसाईरजानं आज मोठा कारनामा केला.

Satwiksairaj Rankireddy

इतिहास रचला

सात्विकसाईराजने बॅडमिंटनमध्ये इतिहास रचत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील तोडले.

Satwiksairaj Rankireddy

सर्वात वेगवान स्मॅश

सात्विकसाईराजने बॅडमिंटन इतिहासातील सर्वात वेगवान स्मॅशची नोंद केली.

Satwiksairaj Rankireddy

वर्ल्ड रेकॉर्ड

त्याने मलेशियाच्या टॅन बूनला मागं टाकलं. बूनने 2013 मध्ये 493 किलोमीटर प्रतीतास वेगाने स्मॅश केला होता.

Satwiksairaj Rankireddy

तब्बल 565 kmph!

आता भारताच्या सात्विकसाईराजने 565 किलोमीटर प्रतीतास वेगाने स्मॅश फटका मारत हे रेकॉर्ड तोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy