Sayani Gupta : सयानीचा हॉट अंदाज...

सकाळ डिजिटल टीम

सयानी गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते

Sayani Gupta

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून सयानी चाहत्यांच्या संपर्कात असते

Sayani Gupta

असेच सयानीने नवीन फोटो शेअर केले आहेत

Sayani Gupta

सयानीच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे

Sayani Gupta

बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता हिने अनेक बॉलिवूड सिनेमात आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे

Sayani Gupta

सयानी तिच्या अभिनयात ती नेहमी गरीब पात्र निभावतानाच दिसली आहे

Sayani Gupta

त्यामुळे नेहमी गरीब पात्र साकारणाऱ्या या सयानीचे ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत. या फोटोंची एकच चर्चा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayani Gupta