Scarlett Johansson : हिच्यापुढं कुणीही नाही!

सकाळ डिजिटल टीम

हॉलीवूडमध्ये स्कार्लेटचे नाव माहिती नाही असं कुणी शोधून सापडणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून स्कार्लेट ही चर्चेत आली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

स्कार्लेटच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.जगभरामध्ये तिचे चाहते पसरले आहेत.

स्कार्लेटच्या चित्रपटांची होणारी चर्चा त्यातून तिला मिळणारी लोकप्रियता हे जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना नेहमीच रस असतो.

येत्या काळात वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये स्कार्लेट दिसून येणार आहे.

मार्व्हलच्या सीरिजमध्ये देखील स्कार्लेटच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

लुसी नावाच्या चित्रपटामध्ये तिनं केलेली भूमिका अजुनही प्रेक्षकांची आवडती भूमिका आहे.

प्रचंड यश मिळवून देखील स्कार्लेटनं तिच्या स्वभावातील साधेपणा जपला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scarlett Johansson