देवासमोर दिवा लावण्यामागे काय आहे शास्त्र,जाणून घ्या एका क्लिकवर

Anuradha Vipat

ज्ञानाचे प्रतीक

दिवा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो.

lamp in front of God

सकारात्मक ऊर्जा

मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते.

lamp in front of God

आपल्या मनाला प्रकाशाकडे

काही लोकांच्या मते मंदिरात दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेते.

lamp in front of God

भीती आणि शत्रू

ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांना भीती आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी दिवा लावावा.

lamp in front of God

कुंडलीतील राहू-केतुचे दोष

कुंडलीतील राहू-केतुचे दोष दूर करण्यासाठी घराच्या मंदिरात अलसीच्या तेलाचा दिवा लावावा

lamp in front of God

देवी सरस्वती

देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी दोन दिवे लावावेत

lamp in front of God

भगवान सूर्याचे रुप

अग्नि हा भगवान सूर्याचे रुप आहे,म्हणून देवासमोर दिवा लावला जातो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lamp in front of God