लडाखचा 'सीगल' अवतरला राजापूरच्या समुद्रकिनारी; थंडीच्या मोसमात वास्तव्य

सकाळ डिजिटल टीम

परदेशी पाहुणे (पक्षी) अवतरले

राजापूर तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर परदेशी पाहुणे (पक्षी) अवतरले आहेत.

Seagull Birds

किनारपट्टीवर मुक्काम

या पाहुण्यांचा गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर मुक्काम राहिला आहे.

Seagull Birds

सीगल पक्षी किनारपट्टीवर अवतरला

देशाच्या सीमेवरील लडाखच्या प्रदेशात आढळणारा सीगल पक्षी गेल्या किनारपट्टीवर अवतरला आहे.

Seagull Birds

पश्‍चिम किनारपट्टी फुलून गेली

लालभडक चोच, पांढरेशुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या सीगल पक्ष्याच्या (Seagull Birds) थव्याने तालुक्याची पश्‍चिम किनारपट्टी सध्या फुलून गेली आहे.

Seagull Birds

किलबिलाटाने परिसर गजबजला

या पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर गजबजून गेला आहे.

Seagull Birds

पर्यटकांची पावलेही समुद्राकडे वळू लागली

या सीगल पक्ष्याला पाहण्यासाठी निसर्गप्रेमींसह पर्यटकांची पावलेही आपसूकच समुद्रकिनारपट्टीकडे वळू लागली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seagull Birds