Women Secret : महिलांच्या शरीराबाबतचं हे सत्य तुम्हाला माहीत आहे का ?

नमिता धुरी

दारू पचत नाही

महिलांच्या शरीरात वॉटर टिश्यू कमी असतात. त्यामुळे त्यांना दारू जास्त पचत नाही.

Women Secret

कमी घाम येतो

प्रौढ पुरुषाच्या शरीरात ६५ टक्के तर महिलेच्या शरीरात ५५ टक्के पाणी असते. त्यामुळे महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी घाम येतो.

Women Secret

लिपस्टिक

१.८ किलो लिपस्टिक महिलांच्या शरीरात मुरते.

Women Secret

रोगप्रतिकार क्षमता

महिलांची रोगप्रतिकार क्षमता जास्त असते.

Women Secret

यूट्रस साइज

महिलांच्या यूट्रसचा आकार लिंबाएवढा असतो. तो बाळंतपणानंतर कलिंगडाएवढा होतो.

Women Secret

लवचीकता

महिलांना बाळाला जन्म द्यायचा असतो. त्यामुळे त्यांचे शरीर जास्त लवचीक असते.

Women Secret

शारीरिक क्षमता

महिलांची शारीरिक क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते.

Women Secret

शारीरिक सक्षमता

त्यामुळे महिला शारीरिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Secret