पाहा पहिल्याचं दिवशी कितीने घटले डिझेल पेट्रोलचे दर

Anuradha Vipat

इंधनाचे दर

देशात 15 जून पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली.

price of diesel petrol

तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात.

price of diesel petrol

सकाळी सहा वाजता बदल

त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

price of diesel petrol

दिल्ली

देशाची राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये

price of diesel petrol

मुंबई

राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

price of diesel petrol

चेन्नईमध्ये

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर

price of diesel petrol

कोलकातामध्ये

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

price of diesel petrol