स्वप्नात पाऊस दिसणं शुभ कि अशुभ!

Anuradha Vipat

शुभ संकेत

तुम्हाला जर स्वप्नात पाऊस दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. 

Seeing rain in a dream

धनलाभ आणि भौतिक लाभ

स्वप्नात पाऊस दिसणं म्हणजे धनलाभ आणि भौतिक लाभ होऊ शकतात.

Seeing rain in a dream

रखडलेले काम पूर्ण

अशी स्वप्न तुम्हाला चांगली काही चांगली बातमी मिळेल आणि तुमचे रखडलेले काम पूर्ण होणार असल्याचे संकेतही माणले जातात

Seeing rain in a dream

पावसाच्या पाण्यात नाचताना

जर स्वप्नात तुम्ही पावसाच्या पाण्यात तुम्हाला नाचताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते.

Seeing rain in a dream

Seeing rain in a dreamकुटुंबातील सर्व सदस्य सुखी

या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे सुखी होणार आहेत

Seeing rain in a dream

पावसात चालताना

जर स्वप्नात तुम्ही पावसात चालताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते

Seeing rain in a dream

इतरांच्या भरोशावर

या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुम्ही इतरांच्या भरोशावर आहात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seeing rain in a dream