Self Love : असं करा स्वतःवर प्रेम आणि रहा निरोगी

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या आणि इतरांमध्ये कायम सीमा ठेवा. जेणेकरून कोणी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नये.

Self Love | esakal

तुम्हाला जसे वाटते तसे जगा. इतरांच्या सांगण्यानुसार जगू नका.

Self Love | esakal

फक्त स्वतःच्या काळजीसाठी, विश्रांतीसाठी काही वेळ ठेवा.

Self Love | esakal

भूतकाळातल्या चुकांमधून शिका पण त्याच्या ओझ्याखाली वावरू नका.

Self Love | esakal

स्वतःबद्दल कठोर भावनांऐवजी नेहमी सहानुभूती बाळगा.

Self Love | esakal

जेव्हा कोणतीही नकारात्मक भावना सतावते तेव्हा तपासा आणि स्वतःला त्यातून बाजूला काढा.

Self Love | esakal

आपण कोण आहोत हे लक्षात ठेवा आणि स्वीकारा.

Self Love | esakal

स्वतःला किंवा स्वतःच्या भावनांना जज करू नका. आहे तसे स्वीकारा.

Self Love | esakal

पोष्टीक आहार घ्या आणि वेळ काढून नियमीत व्यायाम करा.

Self Love | esakal

झोपण्याच्या १ तास आधीपासून फोन वापरणं बंद करा.

Self Love | esakal

जेव्हा तुम्ही गाणी ऐकत असाल तेव्हा मन इतरत्र कुठेही जाऊ न देता एकाग्रतेने फक्त गाणीच ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Self Love | esakal