२७ वर्षाच्या पोराने एका वर्षात केले तब्बल ७० खून

Chinmay Jagtap

खून

कनपटीमार शंकरिया या राजस्थानमध्ये राहणाऱ्या मुलाने वयाच्या २७ व्या वर्षीच ७० जणांचे खून केले

Kanpatimar Shankariya killed 70 people

२७ व्या वर्षीच त्याला फाशीची शिक्षा झाली

Kanpatimar Shankariya killed 70 people

शंकरिया यांने 1977 ते 1978 दरम्यान सुमारे 70 जणांचे खुन केले

Kanpatimar Shankariya killed 70 people

कानाजवळ मानेखाली हातोडा मारुन तो खून करायचा म्हणूनच त्याला कनपट्टीमार म्हणत.

Kanpatimar Shankariya killed 70 people

शंकरियाचा जन्म 1952 साली जयपूर, राजस्थान येथे झाला.

Kanpatimar Shankariya killed 70 people

16 मे 1979 रोजी त्याना फाशी देण्यात आली

Kanpatimar Shankariya killed 70 people

'मी विनाकारण खून केला आहे, माझ्यासारखा कोणी होऊ नये', असे मरतांना तो म्हणाला

Jaipur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road | sakal
हे पण वाचा