Sex Chat: चावट गप्पांमधल्या या इमोजीचा अर्थ माहितीये ?

सकाळ डिजिटल टीम

जून्याकाळात लोक प्रेम पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करायचे. आताच्या डिजीटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणं खूप सोपं झालं आहे.

लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये सेक्स चॅटचं फॅड आलं आहे. हल्ली लोक सेक्स चॅट करताना इमोजीचा वापर करत जास्त करताना आढळतात.

आपल्यापैकी बहुतांश लेकांना वांग आणि घामाचे थेंब याचा अर्थ माहित असेलच. सेक्स चॅट करताना वापर केला जातो.

आता केळ्याच्या इमोजीविषयी वेगळी माहिती देण्याची गरज नाही. बहुतेक सगळ्यांनाच माहित असतं. हा इमोजी तरूणांकडून अधिक वापरा जातो.

मांजरीच्या इमोजीचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. पण तरुणी सेक्स चॅट दरम्यान आपल्या उत्तेजित भावना व्यक्त करण्यासाठी हा इमोजी वापरतात.

या इमोजीचा अर्थ लाजणे असा घेतला जातो. जेंव्हा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा मारत असेल तेंव्हा हा इमोजी वापरता येतो.

या इमोजीचा अर्थ तहानलेला असा होतो. आता तहान कशाची हे सांगण्याची गरज नसावी.

या पीच इमोजीचा वापर महिला अधिक करतात. जेंव्हा त्यांना नितंबा विषयी बोलायचं असतं त्यावेळी या इमोजीचा वापर केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.