लहान मुलांना लैंगिक शिक्षण केव्हा द्यावं?

कार्तिक पुजारी

दुर्लक्षित

लैंगिक शिक्षणाबाबत मुलांशी बोलणं हा समाजात अद्यापही दुर्लक्षित विषय आहे.

धडे

पालकांना लैंगिक शिक्षणाचे धडे कधीपासून द्यायचे असा प्रश्न पालकांना पडत असतो.

तज्ज्ञ

याविषयी तज्ज्ञ काय सांगतात हे आपण जाणून घेऊया.

पाल्य

पाल्यांना कोणत्या प्रकारची आणि कोणत्या वयात लैंगिक माहिती द्यावी हे माहिती असायला हवे.

५ वर्षे

5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याबाबत माहिती द्यायला हवी.

अनोळखी

एकटे असताना अनोळखी व्यक्तीने केलेला स्पर्श यातील फरक मुलांना कळत असतो. त्यामुळे याबाबत त्यांनी माहिती दिली जाऊ शकते.

पाच ते आठ वर्षांचे

जेव्हा मुलं पाच ते आठ वर्षांचे होतात त्यांना मुलगा आणि मुलगी यामधील फरक सांगता येईल.कोणालाही लैंगिक अवयवांना स्पर्श करण्याची परवानगी देऊ नका असंही मुलांना सांगायला हवं.

१० ते १३ वर्षांचे

मुल जेव्हा १० ते १३ वर्षांचा होतो तेव्हा त्याला तारुण्याबद्दल माहिती देणं आवश्यक होतं. सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत त्यांना माहिती द्यावी.

सल्ला

या लेखामध्ये दिलेले माहिती आणि सल्ला अंमलात आणण्याआधी डॉक्टर किंवा संबंधीत तंज्ञाचा सल्ला नक्की घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sex education to the child expert opinion knp94