Sex Life : पहिल्यांदा Sex करताय? 'या' गोष्टी माहिती असायलाच हव्या

सकाळ डिजिटल टीम

ज्या लोकांनी कधीच सेक्स केला नाही, त्यांना पहिल्यांदा नर्वस फिल होतं.

Sex Life | sakal

जर तुम्ही पहिल्यांदा Sex करताय? तर 'या' गोष्टी माहिती असायलाच हव्या

Sex Life | sakal

लुब्रिकेट करा जसे की किस करणे, कवटाळणे.

Sex Life | sakal

सेक्स करताना सोपी पोझिशन ट्राय करा

Sex Life | sakal

पहिल्यांदा सेक्‍स करताना महिलांचा व्हर्जिनिटी ब्रेक होऊन त्यांना खुप त्रास होतो.

Sex Life | sakal

यासाठी दोघांनीही मानसिकदृष्ट्या तयार राहणे खुप गरजेचं आहे.

Sex Life | sakal

जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तुम्ही कुठे सेक्स करता, हे खुप जास्त महत्त्वाचं आहे.

Sex Life | sakal

सेक्‍स करताना आरामदायी असणे खुप गरजेचं असतं ज्यामुळे तुम्ही कंफर्टेबल राहू शकता.

Sex Life | sakal

पहिल्यांदा सेक्स करताना त्रास खुप होतो त्यामुळे अनेकजण पेन किलर घेतात पण पेन किलर घेऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sex Life | sakal