Sextortion : Porn बघणाऱ्यांमध्ये पाकिस्तान नंबर वन भारत कितवा ?

सकाळ डिजिटल टीम

सध्या Sextortion च्या घटना वाढल्या आहेत. या पाश्वभूमीवर पॉर्न मूव्ही जगात सर्वाधिक कुठे सर्च होतात असं गुगलवर चेक केल्यास धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Porn movie | esakal

1. गुगलच्या मते सर्वाधिक सर्च करण्यामध्ये जगभरात पाकिस्तानचा प्रथम क्रमांक लागतो. पाकिस्तानात ॲनिमल सेक्स सर्वाधिक पसंत केला जातो.  

Pakistan | esakal

2. पाकिस्ताननंतर दुसरा क्रमांक लागतो. ऑफिसमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या इजिप्त या देशात अधिक आहे. 

Egypt | esakal

3. व्हिएतनाम हा पॉर्न पाहण्यात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 

Vietnam | esakal

4. इराणमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये युवकांचा समावेश अधिक आहे. एका सर्वेत समोर आले की, पॉर्न फिल्म पाहणाऱ्यामध्ये ३५ वयोगटातील खालील तरूण तरुणींची संख्या अधिक आहे.

Iran | esakal

5. मॉरोक्कोत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे समोर आले की जगातील सर्वात मोठ्या पॉर्न साइटवर भेट देणाऱ्यांमध्ये मॉरोक्कोतील चौथा युजर हा महिला असते. 

Morocco | esakal

6. भारतात पॉर्न सामुग्रीवर बंदी आहे, पण विविध माध्यमातून गुपचूप पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मिझोरम, दिल्ली, मेघालय आणि महाराष्ट्र इथे सर्वात जास्त बघितलं जातं.

India | esakal

7. साऊदी अरेबियात पॉर्न संदर्भात कडक सुरक्षा यंत्रणा निर्माण केली आहे. तरीही या देशात अधिकाधिक लोक पॉर्न वेबसाइट्स पाहतात. 

Southey Arabia | esakal

8. तुर्कीत मुलं ११ वर्षांचा होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पॉर्न पाहतात. त्यांच्यासाठी पॉर्न अपरिचीत नाही. लहान मुलांनंतर ३५ ते ४९ वयोगट सर्वाधिक पॉर्न वेबसाइट्स पाहतात. 

Turkey | esakal

9. फिलिपिन्समध्ये पॉर्नचा एक मोठा कारभार बनला आहे. 

Philippines | esakal

10. अखेरचा क्रमांक पोलंडचा लागतो. प्ले बॉय साइट्सला दर दिवसाला सात कोटी व्हिजिटर्स येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poland | esakal