Shabana Azmi : शबाना आझमी ६० नंतरही फिट अन् ग्लॅमरस

सकाळ डिजिटल टीम

६० नंतरही अभिनेत्री शबाना आझमी फिट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

त्यांच्या भूमिकेचीही प्रेक्षकांकडून नेहमी कौतुक होत असते.

आता त्या पन्नाशीच्या पुढे गेल्या आहेत, तरी त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे शबाना आझमी.

सध्या त्यांचे अप्रतिम छायाचित्रे इंटरनेटवर कल्ला करत आहे.

फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा यांचा लेटेस्ट फॅशन शोमध्ये अनेक तारेतारकांबरोबर शबाना आझमीही शोमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांची सून शिबानी दांडेकरही होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.