Jawan : जवान'चा प्रीव्यू आऊट

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा बादशाह

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे आला चर्चेत.

bollywood | sakal

ॲक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट

आता या बहुचर्चित सिनेमाचा ॲक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट झाला आहे.

bollywood | sakal

सोशल मीडियावर

ॲक्शनपॅक्ड तडका असलेला हा प्रीव्यू सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

bollywood | sakal

ॲक्शनपॅक्ड तडका

शाहरुखच्या 'जवान' या सिनेमात प्रेक्षकांना ॲक्शनपॅक्ड तडका पाहायला मिळणार आहे.

bollywood | sakal

प्रीव्ह्यूची सुरुवात

प्रीव्ह्यूची सुरुवात किंग खानच्या दमदार आवाजाने होत आहे.

bollywood | sakal

तो म्हणतो,

तो म्हणतो,"मैं कौन हूँ, कौन नहीं, पता नहीं, ना तो कोई इरादा हूं. पुण्य हूँ या पाप हूँ ये खुद से पूछना क्योंकि मैं भी आप हूँ... रेडी... नाम तो सुना होगा".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bollywood | sakal