शाहरुखची पहिली कमाई माहितीय? तेवढ्यात आज वडापावही येत नाही

प्रणाली मोरे

शाहरुख खान हा बॉलीवूडचा सध्याचा कदाचित सगळ्यात श्रीमंत स्टार असेल.

Esakal

करोडोचा मालक असलेल्या शाहरुख खानची केवळ भारतात नाही तर परदेशातही संपत्ती आहे.

Esakal

शाहरुख ज्या बंगल्यात राहतो तो बंगलाच २०० करोडच्या वर किमतीचा आहे.

Esakal

बंगलाच काय,त्यावरची नेमप्लेटच लाखोंची आहे. गेल्या काही दिवसांत शाहरुखच्या मन्नत बंगल्याची नेमप्लेट किमतीमुळेच चर्चेत आली होती.

Esakal

करोडोचा मालक बनलेल्या शाहरुखनं खूप स्ट्रगल केल्यानंतर हे सगळं कमावलंय. त्याचा पहिल्या कमाईचा चेक किती रुपयाचा होता माहितीय?

Esakal

पंकज उदास यांच्या एका कॉन्सर्टसाठी काम करुन शाहरुखला आपल्या स्ट्रगल काळात पहिला चेक हा ५० रुपयांचा मिळाला होता.

Esakal

शाहरुखनं त्या कॉन्सर्टसाठी संचालकाचं काम केलं होतं. व्हीआयपी गेस्टना त्यांच्या बसायच्या जागेपर्यंत सोडण्याचं काम शाहरुखनं तेव्हा केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal