किंग खानचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? पाहा 'टॉप 10' यादी

Sudesh

कभी हां कभी ना

शाहरुखच्या या चित्रपटाला IMDB वेबसाईटवर 7.6 टक्के रेटिंग मिळाली आहे. शाहरुखच्या टॉप चित्रपटांच्या यादीत हा दहाव्या क्रमांकावर आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

वीर जारा

IMDB वेबसाईटवर शाहरुखच्या 'वीर जारा' चित्रपटाला 7.8 रेटिंग मिळाली आहे. टॉप 10 यादीमध्ये याला नववा क्रमांक मिळाला आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

सर्कस

दूरदर्शनवरील सर्कस मालिकेला IMDB वेबसाईटवर 7.8 रेटिंग मिळाली आहे. शाहरुखच्या बेस्ट चित्रपट आणि मालिकांच्या यादीत ही आठव्या क्रमांकावर आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

हे राम

कमल हासन आणि शाहरुख यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा चित्रपट या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. याला IMDB वेबसाईटवर 7.9 रेटिंग मिळाली आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

कल हो ना हो

या यादीमध्ये सहाव्या स्थानावर 'कल हो ना हो' चित्रपट आहे. याला IMDB वेबसाईटवर 7.9 रेटिंग मिळाली आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

माय नेम इज खान

शाहरुखचा अप्रतिम अभिनय असलेला हा चित्रपट या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. IMDB वेबसाईटवर याला 7.9 रेटिंग मिळाली आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

डीडीएलजे

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', म्हणजेच DDLJ हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध आहे. 8.0 रेटिंगसह हा चित्रपट या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

फौजी

शाहरुखच्या फौजी या मालिकेला या यादीमध्ये तिसरं स्थान मिळालं आहे. शाहरुखच्या करिअरमधील अगदी सुरुवातीच्या काळातील ही मालिका भरपूर लोकप्रिय होती. याला IMDB वर 8.1 रेटिंग मिळाली आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

चक दे इंडिया

शाहरुखच्या अप्रतिम परफॉर्मन्सपैकी एक असणाऱ्या 'चक दे इंडिया' चित्रपटाला IMDB वर 8.1 रेटिंग मिळाली आहे. या यादीमध्ये हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal

स्वदेस

8.2 रेटिंग असलेला स्वदेस चित्रपट शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट चित्रपट असल्याचं IMDB ने म्हटलं आहे. अर्थात, रिलीज झाल्यानंतर आपण एकदाही हा चित्रपट पाहिला नसल्याचं शाहरुखने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan Top 10 Movies | eSakal