Shahid Afridi : आफ्रिदीने 4 कोटी रूपयाच्या बैलाची दिली कुर्बानी!

अनिरुद्ध संकपाळ

शाहिद आफ्रिदीची बकरी ईद

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बकरी ईदसाठी 4 कोटी रूपये किंमतीच्या बैलाची कुर्बानी दिली.

Shahid Afridi Eid Celebration

गरिबांना केली मदत

शाहिद आफ्रिदीने बैलाला हात लावत तो गरीब लोकांसाठी दिला.

Shahid Afridi Eid Celebration

4 कोटींचा बैल

पाकिस्तानच्या चलनानुसार या बैलाचा किंमत ही 4 कोटी रूपये इतकी आहे.

Shahid Afridi Eid Celebration

कुर्बानीसाठी बैल

शाहिद आफ्रिदीने खूप दिवसांपूर्वीच कुर्बानीसाठीचा बैल दिला होता.

Shahid Afridi Eid Celebration

व्हिडिओ केला शेअर

बकरी ईदनिमित्ताने आफ्रिदीने अजून एका बैलाचा व्हिडिओ शेअर केला होता.

Shahid Afridi Eid Celebration

आफ्रिदीच्या गार्डनमध्ये बैल

आफ्रिदी या बैलासोबत आपल्या घरच्या गार्डनमध्ये दिसला होता. आफ्रिदीने त्यावेळी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahid Afridi Eid Celebration