शहनाज गिल गुरु रंधावाला डेट करत आहे का? अभिनेत्रीच्या पोस्टवरून चाहत्यांना मिळाला इशारा

Anuradha Vipat

शहनाज गिल

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सर्वत्र चर्चेत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shahnaz Gill dating Guru Randhawa

वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत

सध्या शहनाज तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शहनाज गायक गुरु रंधावाला डेट करत आहे.

Shahnaz Gill dating Guru Randhawa

एकमेकांसोबतच्या पोस्ट शेअर

दोघेही अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबतच्या पोस्टही शेअर करत असतात

Shahnaz Gill dating Guru Randhawa

जो लोकांना खूप आवडला...

शहनाज गिल आणि गुरु रंधावा यांचा मूनराईज म्युझिक व्हिडिओ एकत्र आला होता जो लोकांना खूप आवडला होता.

Shahnaz Gill dating Guru Randhawa

पुन्हा एकदा एकत्र

मूनराईजच्या यशानंतर गुरु आणि शहनाज पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्याने त्याच्या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे.

Shahnaz Gill dating Guru Randhawa

गाण्याचे पोस्टर शेअर

त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. शहनाजने तिच्या आगामी सनराइज गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले - 'हे फक्त एक गाणे नाही तर एक सुंदर भावना आहे जी आपण एकत्र जपतो.

Shahnaz Gill dating Guru Randhawa

रितेश देशमुखने दिला अभिषेक कुमारला पाठिंबा,म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish Deshmukh