शहनाज गिल भक्तीत तल्लीन, बद्रीनाथला थेट भेट

Anuradha Vipat

सुट्टीचा आनंद

शहनाज गिल तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्री तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे.

Shahnaz Gill visits Badrinath

बद्रीनाथचे दर्शन

यादरम्यान अभिनेत्री बद्रीनाथच्या दर्शनासाठी आली होती.

Shahnaz Gill visits Badrinath

भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन

बद्रीनाथला भेट दिल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले ज्यामध्ये ती भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत होती.

Shahnaz Gill visits Badrinath

चाहत्यांच्या कमेंट

शहनाजने हे फोटो शेअर करताच चाहते सतत कमेंट करत आहेत.

Shahnaz Gill visits Badrinath

इंस्टाग्रामवर फोटो शेअर

ब्रदीनाथ मंदिरासमोर उभे असताना शहनाज गिलने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत

Shahnaz Gill visits Badrinath

शहनाजचा लूक

फोटोमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाचे जाकीट, डोक्यावर टोपी आणि गळ्यात लोकरीचा स्कार्फ घातलेला दिसत होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahnaz Gill visits Badrinath