इन्स्टाग्रामवर फक्त 6 जणांना फॉलो करतो शाहरुख खान...

प्रणाली मोरे

शाहरुखचा केवळ भारतात नाही तर जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तर त्याचे ३३ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण किंग खान मात्र पक्त ६ जणांना फॉलो करतो.

Esakal

शाहरुखच्या सोशल मीडियावरील फ्रेंड लिस्ट मध्ये पहिलं नाव आहे त्याची पत्नी गौरी खान हिचं. गौरी सिनेमांची निर्माती असली तरी ती व्यवसायाने इंटीरियर डिझायनर आहे.

Esakal

शाहरुख आपली लाडकी मुलगी सुहाना खानला देखील सोशल मीडियावर फॉलो करतो. सुहानाच्या या साडी नेसलेल्या फोटोवर त्यानं तिला 'साडी कोणी नेसवली?' हा प्रश्न पोस्टवर विचारला होता.

Esakal

आपला मोठा मुलगा आर्यन खानला देखील शाहरुख सोशल मीडियावर फॉलो करतो. त्याच्या पोस्टवर अनेकदा शाहरुख फनी कमेंट करताना दिसतो.

Esakal

शाहरुख खानच्या सोशल मीडियावरील फ्रेंड लिस्टमध्ये आलिया छिब्बा हे नाव देखील सामिल आहे. आलिया ही सुहानाची कझिन आहे.

Esakal

शाहरुख आपली मॅनेजर पुजा दादलानी हिला देखील सोशल मीडियावर फॉलो करतो. पूजाला शाहरुख आणि त्याचं कुटुंब घरातील सदस्याप्रमाणेच प्रेम देतात.

Esakal

शाहरुख काजलआनंद हिला देखील सोशल मीडियावर फॉलो करतो. काजल आनंद ही एक वकील आहे आणि बड्या स्टार्सच्या केसेस ती हॅंडल करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal