..अन् मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं; 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची 'अशी' आहे Love Story

सकाळ डिजिटल टीम

कृष्ण प्रियासोबत प्रेमविवाह

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'चा दिग्दर्शक आता फक्त दक्षिणेतच प्रसिद्ध नाहीये. तर तो आता हिंदी पट्ट्यातही ओळखला जाऊ लागला आहे. अॅटली कुमारचे आतापर्यंतचे बहुतेक चित्रपट हिट ठरले आहेत. अॅटलीनं अभिनेत्री कृष्ण प्रियासोबत प्रेमविवाह केला आहे.

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story

'जवान'ची बॉक्स ऑफिसवर 800 कोटींची कमाई

दिग्दर्शक अॅटली कुमारच्या जवान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींची कमाई केली होती. अॅटली कुमारची खऱ्या आयुष्यातील हिरोईन खूपच सुंदर आहे.

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story

अन् मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं

अॅटलीची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. एके दिवशी अॅटली त्याच्या मित्रांसोबत गेला होता आणि त्याची भेट कृष्ण प्रियाशी झाली. तिथूनच त्या दोघांची मैत्री झाली. नंतर प्रेमात रुपांतर झालं.

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story

प्रियानंही अनेक चित्रपटांत केलं काम

कृष्ण प्रिया देखील एक अभिनेत्री आहे. तिनं अनेक चित्रपटांत काम केलं आहे.

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story

माझी कुंडली तुझ्या घरच्यांना का देत नाहीस?

एके दिवशी कृष्णानं अॅटलीला सांगितलं की, माझे कुटुंबीय माझ्या लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. हे ऐकून अ‍ॅटलीनं प्रियाला गंमतीत सांगितलं की, तू माझी कुंडली तुझ्या घरच्यांना का देत नाहीस!

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story

कुटुंबीयांचा दोघांच्या नात्याला होकार

अ‍ॅटलीनं प्रतिसाद देताच कृष्ण प्रियानं तिच्या नात्याबद्दल घरी सांगितलं आणि कुटुंबानंही या नात्याला होकार दिला.

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story

दोघंही जगताहेत आनंदी जीवन

अॅटली आणि प्रिया यांचं लग्न 9 नोव्हेंबर 2014 रोजी झालं. लग्नाच्या 8 वर्षानंतर कृष्णा आणि अॅटली 2023 मध्ये आई-वडील झाले. दोघेही एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atlee Kumar Wife Krishna Priya love Story