Shahu Maharaj : लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज

सकाळ डिजिटल टीम

आज शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे

Shahu Maharaj

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात.

Shahu Maharaj

त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक धोरणे यशस्वीपणे राबवली. 

Shahu Maharaj

१८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले.

Shahu Maharaj

जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

Shahu Maharaj

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले

Shahu Maharaj

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahu Maharaj