हिजडा शब्दाचं राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांच कान पिळणारी "शमिभा पाटील"

सकाळ डिजिटल टीम

श्याम मीना भानुदास पाटील यांनी आता शमीभा हे नाव धारण केले आहे. त्यांनी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Shamibha patil | esakal

ती सध्या सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून सक्रीय आहे.

Shamibha patil | esakal

ती एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत.

Shamibha patil | esakal

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडी महा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत

Shamibha patil | esakal

हिंदी सिनेमाने तृतीयपंथीयाचे बीभत्स चित्रण केले शामिभा यांनी तृतीयपंथीय समाजासाठी निर्माण केलेले साचे मोडत आहेत.

Shamibha patil | esakal

त्यांनी लैंगिकओळखीचा खुलासा वयाच्या 30 वर्षी केला.जळगाव भागातील LGBTQ+ समुदायाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहे.

Shamibha patil | esakal

आजही तृतीयपंथीच्या शिक्षणाचे प्रमाण केवळ ०.३ टक्के आहे. कायद्याने दिलेले हक्क हा लोकशाही असलेला समाज मान्य करत नाही.

Shamibha patil | esakal

त्या महाविद्यालयीन नाटकांमध्ये स्त्री पात्राची भूमिका करत असत.

Shamibha patil | esakal

डाॅ. बाबासाहेब आंबेकरांनी सुरू केलेल्या प्रबूद्ध भारत या पाक्षिकांच्या त्या लेखिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shamibha patil | esakal