Shamita Shetty : खुपचं सुंदर दिसते आहे तू गं...

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

Shamita Shetty

सोशल मीडियावर सक्रिय

शमिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shamita Shetty

सतत चाहत्यांच्या संपर्कात

शमिता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shamita Shetty

लेटेस्ट फोटो

अशातच शमिताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shamita Shetty

फोटो वायरल

शमिताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shamita Shetty

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही शमिताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shamita Shetty

हॉट लूक

या फोटोत शमिता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shamita Shetty