Shamita Shetty : शमिताची अदा चाहते तर पार फिदा...

सकाळ डिजिटल टीम

शमिताला बिग बॉस 15 मुळे विशेष लोकप्रियता मिळाली

Shamita Shetty

शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते

Shamita Shetty

शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले

Shamita Shetty

फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले

Shamita Shetty

त्यानंतर शमितानं चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली

Shamita Shetty

शमिता ही कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे

Shamita Shetty

शमिता सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shamita Shetty