Shamita Shetty : 'कोण सगळ्यात भारी मी की माझी बहिण?'

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी ही देखील तिच्या बोल्डनेसमुळे ओळखली जाते.

बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये शमिता शेट्टीनं आपल्या परफॉर्मन्सनं वेगळी छाप उमटवली होती. आता ती चर्चेत आली आहे.

शमिताचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शमिता शेट्टी ही बॉलीवूडमध्ये काही ठराविक चित्रपटांमध्ये दिसली खरी मात्र ती फार काळ टिकाव धरु शकली नाही.

शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी यांच्यात नेहमीच तुलना होत गेली. असे म्हटले जाते.

शिल्पाच्या चाहत्यांनी शमिताच्या अभिनयाला तिच्या नृत्यकौशल्याला नेहमीच नावं ठेवली.

शमितानं तरी देखील आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा त्यात ती थोडीफार यशस्वी झाली.

सोशल मीडियावर शमिता शिल्पाशी संबंधित एखादा विषय काढून चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी ही देखील तिच्या बोल्डनेसमुळे ओळखली जाते.