Shamita Shetty:'शमिता करिनापेक्षा तू..' नेटकरी स्पष्टच बोलला

प्रणाली मोरे

बोल्ड शमिता शेट्टी

शमिता शेट्टीनं नुकतेच काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

Shamita Shetty | Esakal

शमिताच्या फोटोवर खिळल्या नजरा..

शमिताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

Shamita Shetty | Esakal

शमिताच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव..

शमिताला पाहून एक नेटकरी म्हणाला आहे,'करिनापेक्षा तू तरुण दिसतेयस..'

Shamita Shetty | Esakal

सिनेमापासून लांब राहते शमिता..

शमिता सिनेमांमध्ये दिसत नसली तरी ग्लॅमर इंडस्ट्रीत काही ना काही कारणांमुळे सक्रिय दिसते.

Shamita Shetty | Esakal

शिल्पा शेट्टीची लहान बहिण आहे शमिता..

शिल्पा शेट्टीची लहान बहिण म्हणून इंडस्ट्रीत आलेल्या शमितानं काही वर्षातच आपलं नाव कमावलं होतं.

Shamita Shetty | Esakal

स्वतंत्र व्यवसायात बिझी आहे शमिता..

शमिता शेट्टींन मात्र इंडस्ट्रीत लॉंग इनिंग खेळली नाही. सध्या ती स्वतःच्या व्यवसायात व्यस्त आहे.

Shamita Shetty | Esakal

राकेश बापटसोबत होतं अफेअर...

शमिताचं नाव काही दिवसांपूर्वी तिचा बिग बॉसमधील सहकारी अभिनेता राकेश बापटसोबत जोडलं होतं. मात्र आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shamita Shetty | Esakal