Shamita Shetty: 'मावशी तू कसली भारीये!' राज कुंद्राच्या मुलाची भन्नाट कमेंट

प्रणाली मोरे

शमिता शेट्टीनं वयाची चाळीशी ओलांडली असली तरी ती सिंगल लाईफ मस्त एन्जॉय करताना दिसत आहे.

Shamita Shetty | Esakal

चाळीशीनंतरही विशीतलल्या तरुणींना लाजवेल असं मेन्टेन तिनं स्वतःला ठेवलं आहे.

Shamita Shetty | Esakal

शमिता नुकतीच गोल्डन यलो गाऊन घालून एका पुरस्कार सोहळ्यात दिसली.

Shamita Shetty | Esakal

स्टायलिश स्कीन टच गाऊनमध्ये शमिताची कर्वी फिगर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती.

Shamita Shetty | Esakal

शमितानं या लूकमधले काही फोटो शेअर केले अन् चाह्त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.

Shamita Shetty | Esakal

यात एक कमेंट लक्ष वेधून घेतेय ज्याला शमिताने देखील रिप्लाय दिलाय..ती आहे शमिताचा भाचा आणि शिल्पा शेट्टीचा मुलगा विआन कुंद्राची.

Shamita Shetty | Esakal

विआन कुंद्रानं लिहिलं आहे,''वॉव्व..मावशी तू एकदम बार्बी डॉल दिसत आहेस''. शमितानं देखील आभार मानत हार्ट इमोजी शेअर केलेयत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shamita Shetty | Esakal