निळा ड्रेस अन् कर्वि फिगर... परफेक्ट कॉम्बीनेशन Shamita Shetty

Aishwarya Musale

शमिता शेट्टी हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

shamita shetty | sakal

नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

shamita shetty | sakal

शमिता ब्लु कलरच्या बॉडिफिटिंग ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

shamita shetty | sakal

शमिताने तिचे फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये शेअर केले आहेत

shamita shetty | sakal

या फोटोंमध्ये शमिता खूपच ग्लॅमरस सुंदर दिसत आहे.

shamita shetty | sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

shamita shetty | sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

shamita shetty | sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shamita shetty | sakal