Shanaya Kapoor : तरुणांची क्रश, पाहा शनायाचे खास फोटो...

Anuradha Vipat

स्टार किड्स

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर यांची लाडकी लेक शनाया कपूर.शनाया ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे

Shanaya Kapoor

सोशल मीडियावर सक्रिय

शनाया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shanaya Kapoor

सतत चाहत्यांच्या संपर्कात

शनाया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shanaya Kapoor

लेटेस्ट फोटो

अशातच शनायाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shanaya Kapoor

फोटो वायरल

शनायाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shanaya Kapoor

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही शनायाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shanaya Kapoor

हॉट लूक

या फोटोत शनाया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor