Shanaya Kapoor : संजय कपूरच्या लेकीचा ग्लॅमरस लूक; शेअर केले स्टनिंग फोटो

सकाळ डिजिटल टीम

शनाया कपूर करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे

Shanaya Kapoor

 शनायाने तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरने लाखो चाहत्याची मनं जिंकली आहेत

Shanaya Kapoor

शनाया इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूक आणि स्टाईलमधील फोटो आणि प्रत्येक अपडेट शेअर करत असते

Shanaya Kapoor

2023 मध्ये शनायाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल

Shanaya Kapoor

चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच शनाया कपूर चर्चेत आलीये

Shanaya Kapoor

आपली फॅन फाॅलोइंग वाढवण्यासाठी कोणतीच कसर शनाया सोडताना दिसत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor